एक ब्लॉगर मित्र म्हणाला तसंच... म्हणजे दिवसांचीही आपल्याला सवय झालीय.
माणूस तर सवयीचा गुलाम. सवय सुटता सुटत नाही. दिवस गुलाम बनवून ठेवतात...
रोज सवयीने त्याच त्याच गोष्टी करायच्या. नको असल्या तरी करायच्या.
आणि मग कुणा एका कविनुसार, जगण्याचीही सवय होते.
आणि मग कुणा एका कविनुसार, जगण्याचीही सवय होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा