मनातील सारे
गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५
गुणगुण
हम पे ये किसने हरा रंग डाला....
हम पे ये किसने हरा रंग डाला.....
खुशी ने हमारी हमे..... मार डाला ......
बायको डोळे विस्फारून विचारते काय झालं ( याला काय झालं आता अशा अविर्भावात) मग लक्षात येतं, मी जरा जास्तच मोठ्याने गुणगुणत होतो, गुणगुणणाऱ्या डासाला मारल्याच्या आनंदात....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा