पवनाकाठचा धोंडी, कुणा एकाची भ्रमणगाथा, पडघवली, माचीवरला बुधा, मृण्मयी, शितू
- सर्व गो. नि. दांडेकर
विश्राम
-साने गुरूजी
ऋतुचक्र
-दुर्गा भागवत
वनदेवता, दवबिंदू
- वी. स. खांडेकर
जिप्सी, बोलगाणी
- मंगेश पाडगांवकर
रंग माझा वेगळा
-सुरेश भट
विशाखा
- कुसुमाग्रज
स्वामी, शेकरा
- रणजीत देसाई
युगंधर, मृत्युंजय
- शिवाजी सावंत
कोसला, हिंदू
- भालचंद्र नेमाडे
झोंबी
-आनंद यादव
आरण्यक
- विभूतिभूषण वंद्योपाध्याय (अनुवादित)
बनगरवाडी, माणदेशी माणसं
- व्यंकटेश माडगुळकर
बहर
- श्रीश क्षीरसागर
बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, हसवणूक(फसवणूक), मैत्र, पूर्वरंग, अपुर्वाई
-पु. ल. देशपांडे
परिसस्पर्श, चंद्राची सावली,
- नारायण धारप
गुगली
- सुबोध जावडेकर
विज्ञानिनी
विज्ञानिनी
गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत
- श्री. ना. पेंडसे
एक होता कार्व्हर
-अनु. वीणा गवाणकर
एका रानवेड्याची शोधयात्रा
-कृष्णमेघ कुंटे
सुवर्णगरूड
- मारुती चितमपल्ली
मॅलाकाईटची मंजुषा
राजपुत्र आणि डार्लिंग
-ग्रेस
अजिंठा
- ना. धों. महानोर